भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या शॉपिंग सेंटर फेज २ चे आशुतोष काळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या भैरवनाथ शॉपिंग सेंटर फेज २ या बहुउद्देशिय व्यापारी संकुलाचा उदघाटन समारंभ नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीष भाकरे, सुदामराव गाडे, नारायण मांजरे, दत्तात्रय पवार, चैतन्य कुलकर्णी, भगवानराव माळी, सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच सौ. मीनाताई कु-हाडे, पुंडलिक माळी, ज्ञानेश्वर सोनवणे, रामराव वाघ, अनंत गाडे, प्रभाकर गाडे, संकेत कडवे, सुभाष आहिरे. सुदाम वाणी, श्रीकृष्ण गाडे, कैलास गाडे, सुभाष उसरे, प्रकाश गुरव, भास्करराव मांजरे, बाळासाहेब भाकरे, माणिक सोमासे, प्रभाकर आहिरे, सदाशिव जगझाप, द्तातात्र्य वाघ, कारभारी वाघ, दिलीप आहेर, मनोज कुलकर्णी , तसेच देवस्थानचे सर्व ट्रस्टी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram